मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाच्या २४७ जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

 

 मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाच्या २४७ जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
Bombay-High-Court-Recruitment-२०२२ online Application started



सर्व जागांची संख्या - २४७


पदाचे नाव - लिपिक ( Clerk )


शैक्षणिक पात्रता-

१) कोणत्याही शाखेतील पदवी

२) English Typing ४० wpm

३) ITI किवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स केलेला असावा (GCC-TBC)

४) MS-CIT किंवा समतुल्य


वयाची अट 

१)१३ डिसेंबर २०२१ रोजी १८ ते ३८ वर्ष 

२) मागासवर्गीय ५ वर्ष सूट


नोकरीचे ठिकाण - मुंबई आणि औरंगाबाद


फी - २५ रुपये


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०६ जानेवारी २०२२


ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1) चालू मोबाईल नंबर

2) ईमेल आयडी

3) पासपोर्ट size फोटो

4) Domicile

5) कास्ट सर्टिफिकेट

6) आधार कार्ड

7) 10 वी मार्क शिट

8) 12 वी मार्क शीट

9) इतर Qualification


अधिक महितीसाठी

अधिकृत वेबसाइट - इथे क्लिक करा

संपूर्ण जाहिरात - इथे क्लिक करा




marathipoint.com
विश्वसनीय सरकारी योजना, नोकरी भरती, आणि ताज्या मराठी अपडेट्ससाठी तुमचे हक्काचे व्यासपीठ. आम्ही अचूक आणि पडताळलेली माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
आमच्याशी कनेक्ट रहा:
WhatsApp Channel Telegram Channel
डिस्क्लेमर: कृपया कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अधिकृत शासकीय वेबसाईटवरून माहितीची पडताळणी करावी.
© 2026 - marathipoint.com. सर्व हक्क राखीव.
थोडे नवीन जरा जुने